पूर्णगड
हा blog फक्त गडावर आधारित नसून एक छोट्या business trip चे वर्णन आहे. आमची एक छोटीशी कंपनी आहे जिथे renewable energy आणि त्याचे प्रॉडक्ट्स develop करून आम्ही विकतो. सौर उर्जेवर चालणारे हे प्रॉडक्ट्स लहान पासून मोठ्या industries साठी उपयोगाला येतात. तसाच एक प्रॉडक्ट म्हणजे BuzzZap असा आहे. खूप वर्षांपासून शेकऱ्यांसाठी, त्यांना उपयोगी पडेल असे उपकरण तयार करावे असे डोक्यात होते. सौर उर्जे वर पंप, दिवे आणि काही गोष्टी बाजारात उपलबध आहेत. सरकार नी खूप प्रोत्साहन देऊन त्याचा बाजार करून झाला आहे. आम्ही reverse engineering चे चाहते व import substitution चे follower असल्यानी तश्या प्रॉडक्ट च्या शोधात असतो. त्याच दरम्यान आमचा एक मित्र प्रवीण चिप्परगे भेटला. हा सांगली कर आणि electronics मध्ये किडा आहे. त्याच्या डोक्यात ही कल्पना आली आणि आम्ही त्याच्यावर काम चालू केले. त्याचे नाव BuzzZap असे ठेवले. सौर उर्जेवर चालणारा हा एक कीटक सापाला आहे. Solar Insect Killer . प्रवीण स्वतः शेतकरी असल्यानी, त्याला chemical pesticides आणि insecticides चे side effects नवीन नाहीत. पण आत्ता, त्याचा जो दुष्परिणाम आपल्या सर्वांच्या आयुष्यात होत आहे त्याची खूप गांभीर्यानी दखल घेणे गरजेचे आहे. chemical company त्यांचे profit पाहत असतात. वेगवेगळे consultants त्यांना rewards मिळतात त्यामुळे वाटेल तेव्हडे chemicals मरायला शेजार्याला सांगतात. पीक वाढते पण विष विकतात हे त्यांना कळत नाही. तेच विष ते खातात. परवाच वाचलं कि सिक्कीम पूर्ण organic state झाली आहे आणि तिथे chemicals वापरण्यात येत नाहीत. वाचून खूप छान वाटले.
तर हा प्रॉडक्ट साधारण गेले २ ते ३ वर्ष develop करून बाजारात आणला आहे. अर्थात नवीन प्रॉडक्ट म्हणाले की विकायला त्रास होणारच. तरी प्रयत्न चालू आहे. कोकणात लिमये नावाच्या आमच्या मित्रानी आंबा लावला आहे. त्यांनी कातळातून बाग उभी केली आहे. ३ वर्षांपूर्वी नुकतीच development चालू केली होती ती झाडे आता मस्त वाढू लागली आहेत. त्यांची बाग ऑरगॅनिक पद्धतीने त्यांनी वाढवली आहेत. वेगवेगळी ऑरगॅनिक fertilizers चा वापर करून आता जेव्हा ते आंबे विकतात तेव्हा त्यांना विकायची गरज भासत नाही. customers च्या त्यांच्या कडे आत्ता पासून ऑर्डर्स आहेत. चव, रंग, रूप सर्व वेगळच. यांच्या कडे तुडतुडे आणि थ्रिप्स नावाच्या किड्यांनी त्रास मांडला आहे आणि त्याचे नियंत्रण करण्यासाठी BuzzZap हे यंत्र खूप छान काम करते. सौर उर्जेवर चालणारे हे यंत्र, एकदा चालू केले कि रात्री कीटक मारत राहते. It works for 3 to 4 hours after the sun set when the enemy (शत्रू किडे ) insects attack the most. आता यांची बाग आडिवरे पासून काही कि मी वर आहेत. म्हणजे रत्नागिरी पासून ४० कि मी वर हे गाव आहे. इथे हापूस आंबा म्हणजे जगात भारी. त्या भागात यशवंतगड, आंबोळगड आणि पूर्णगड असे किल्ले आहेत जे एक दिवसात बघून होतात.
आडिवरे हुन रत्नागिरी रस्त्यावर पूर्णगड आहे. मुचकुंदी नावाच्या नदी पाशी हा किल्ला उभा आहे. छोटासा किल्ला आहे आणि समुद्रावर आहे. त्यामुळे समुद्रावरील व्यापाराची देखरेख करायला हा किल्ला बांधला असावा असे वाटते. जिथे archaeological society चे काम चालू आहे.
जाण्याची वाट. छान छोट्याशा कोकणातील गावातून ही वाट. सुंदर गाव आहे.
भिंत पसरलेली आहे.
प्रमुख दरवाजा
मारुती - डावीकडे पाहणारा पहिल्यांदा पहिला.
दरवाजा - कामी चालू आहे.
समुद्रावरीन दरवाजा
तटबंदी
BuzzZap in the Mango Farm
Another location
Yuck - can you imagine the amount of pesticides and insecticides required to kill these. And guess what, they will fly off once spraying is done and come back to eat after the effect of chemicals subside. They are nature and they can manage. They manage us and when we try to manage them, we get killed.