सुरगड -
कोलाड जवळील एक सुंदर किल्ला. महाराजांनी बांधलेल्या किल्यान मधला हा एक किल्ला. हा किल्ला लक्षात राहील कारण वर जातांना व खाली उतरतांना, दोन्ही वेळेला वाट चुकलो. :-)
आज खूप पाऊस आहे असं वेधशाळेने सांगितलं आहे. त्यामुळे येतांना नक्की रेनकोट आणावा. याचा अर्थ आज अजिबात पाऊस पडणार नाही आणि परत ऊन वाट लावून जाणार आहे. तसेच झाले. करायचा होता सुरगड मानगड. पण झाला फक्त सुरगड. दोन्ही करणं शक्य आहे. सर्व प्रथम काही सूचना.
कोलाड हुन वैजनाथ आणि तिथून घेरा सुरगड हे गाव गाठावे. तिथे मारुती मंदिरापाशी गाडी लावून रस्ता गडावर जातो. मळलेली वाट आहे वगरे सर्व बरोबर आहे पण आम्हाला काही दिसली नाही. आदल्या दिवशी खूप पाऊस झाला होता. वादळी पाऊस आणि त्यामुळे सर्वत्र लाल पानांचा सुंदर सडा पडला होता. अत्यंत सुंदर असं हे दृश्य होतं. पण त्या सुंदर दृश्यामध्ये आमची वाट लपली होती जी काही आम्हाला सापडली नाही. थांबायचं नाही हे धोरण असल्यानी थेट वर चढायला सुरुवात केली. रस्ता चुकलो व अव्हगड वाटेनी आर्ध्यावर पोचलो. तिथून गडाच्या माथ्याकडे बघत जात असतांना राजमार्ग सापडला. थोडक्यात गड उजवीकडे ठेऊन वाट वर जाते. तिथे एक रस्ता देवीच्या मंदिर कडे जातो तर दुसरा गडावर. जाऊदे, सापडेल तुम्हाला पण रस्ता. एक छोटासा रॉक patch आहे पण फारशी काळजी चे कारण नाही. तिथून तुटलेल्या पाहिर्यानी तुम्ही गडावर जाता.
आम्ही चौघे सोडून गडावर कोणीही नव्हता. आज जाता येता सर्वात महत्वाची म्हणजे Goecha-la Trek ची चर्चा होती. कोण येणार आहे. कसे planning करायचे. त्यामुळे खूप उत्साही वातावरण होते. As usual discussing about all the possibilities and how all can manage to make it happen. Generally, after Talli, everyone is ready to go everywhere. But during the day in case we decide and people say yes, then we take it seriously. Everything was in planning stage. Me upya chaddi and pintu were already in and we were trying to convince others for the same. Lets see what happens.
कुंडलिका एक बाजूला तर भीमा दुसऱ्या बाजूला. किल्ला छोटा आहे. पण पाहायला बरेच काही आहे. तटबंदी, मंदिर आणि इतर सर्व. खाली चित्र आहेतच.

इतिहास : | |
सुरगड किल्ला दक्षिण कोकणातील शिलाहार राजांच्या काळात बांधला असावा. शिवरायांनी जे गड नव्याने वसविले त्यात सुरगडाचाही समावेश आहे. राजाराम महाराजांच्या काळात सुरगड शंकरजी नारायण सचिवयांनी सिद्दीकडून जिंकून घेतला नंतर इसवीसन १७३३ मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी सुरगड सिद्दीकडून जिंकून घेतला.त्याकाळात सुरगडावर ठेवण्यात आलेल्या कैद्यान्बद्दल नोंद आढळते.गडावरील शिलालेखावरून असे दिसून येते कि ,गडाचा हवालदार व गडबांधणार्याचे नाव सूर्याजी व किल्ल्याचे सुभेदारचे नाव तुकोजी हैबत असे होते. इसवी सन १८१८ मध्ये फेब्रुवारी महिन्यात कर्नल प्रॉथर याने हा किल्ला घेतला. सुरगडावरून पश्चिमेला कुंडलिकानदीचे खोरे, घोसाळगड आणि अवचितगड दिसतो तर पूर्वेकडे उसर गावाजवळील वरदायिनी देवीचा डोंगर दिसतो. - (ref Trekshitiz ) |
Rock patch
तटबंदी अजून शाबूत आहे.
There is a 50 ft fall below. But the rock patch is not that difficult. Precaution is better than cure. Carry a rope along for safety.
शिलालेख खूप सुंदर आहे. नक्की पहा.
मारुतीची मूर्ती गडावर गेल्या गेल्या उजवीकडे आहे. पानवती ला पायाखाली चिरडले आहे. माझा आयुष्यात टी अजून जिवंत आहे. तिला कधी चिरडणार मी मलाच माहित नाही. पण लवकरच. नाही तर ती मला चिरडलं आता.
शंभो
No comments:
Post a Comment