घनगड
२५.०२. २०१८
घनगड एक छोटासा पण सुंदर किल्ला आहे. मला खूपच आवडला. ढेरे इथे आधी येऊन गेले होते त्यामुळे त्यांना इथली माहिती होती. गडावर अशी काही खूप जागा आहे असे नाही पण तरी एक संपूर्ण किल्ला आहे हे खरं. माची आणि बाले किल्ला आहे.
अकोले हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. इथे गाडी लावून चॅन मळलेल्या पाऊल वाटेनी साधारण २५ मी मध्ये तुम्ही गडाच्या माथ्यावर पोचता. जातांना उजवीकडे एक देवी चे मंदिर आहे. गरजाई देवी मंदिर.
आजूबाजूला काही किल्ल्याच्या अथवा तिथे असलेल्या वाड्याचे अवशेष आहेत. इथून मात्र रास्ता थेट माची पर्यन्त जंगलातून जातो. माचीवर गेल्यावर काही पाण्याच्या टाक्या आहे. उजवीडे गेलात कि तिथल्या एक गुहा तत्सम ठिकाणी देवाची मूर्ती आहे. तिथे एक मोठा दगड खाली पडला आहे आणि त्याचे छान formation तयार झाले आहे. Took a nice break. Had some juice and sat there looking at the mountain ranges around. A peaceful moment it was. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी कड्यावर चढून जावे लागते. तिथे अजून सुद्धा सुरुंग लावल्याच्या खुणा अजून दिसतात. इथे पूर्वी नकीच छान पाहिऱ्या असाव्यात ज्या इंग्रजांनी तोडल्या. सर्व गड तोडले. तिथे आता एक लोखंडी शिडी आहे जीतून वर जात येते. अव्ह्गड नाहीये पण काळजी घेणे गरजेचे आहे. Once you climb the stairs, you will see ropes are mounted on the side which surely helps you to go up.
ऊन रणरणत होता. तसे निवांतच वर गेलो. वर पोचलो तेव्हा वाऱ्याच्या सुंदर प्रवाहात सर्व शिन निघून गेला. इथे दोन माजली बुरुज पहिला मिळाला. आत्ता पर्यन्त असा बुरुज पहिला नव्हता. पाण्याचे टाका आहे इथे.
अकोले हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. इथे गाडी लावून चॅन मळलेल्या पाऊल वाटेनी साधारण २५ मी मध्ये तुम्ही गडाच्या माथ्यावर पोचता. जातांना उजवीकडे एक देवी चे मंदिर आहे. गरजाई देवी मंदिर.
ऊन रणरणत होता. तसे निवांतच वर गेलो. वर पोचलो तेव्हा वाऱ्याच्या सुंदर प्रवाहात सर्व शिन निघून गेला. इथे दोन माजली बुरुज पहिला मिळाला. आत्ता पर्यन्त असा बुरुज पहिला नव्हता. पाण्याचे टाका आहे इथे.
किल्ल्याच्या माथ्यवरून जे काही अशक्य दृश्य दिसते त्याचे वर्णन करावे अशक्यच आहे. खोल दर्या, उंच उंच गड मग सुधागड असो व सरसगड, आणि समोर उभा असलेला तैलबैल. जबरी आहे सर्व. आम्ही सर्वजण दरवाज्यापाशी येऊन बसलो होतो. निवांतपणे. It was a beautiful moment to cherish. With friends life is simple, and you can actually be yourself. You do not need to hide anything or do not need to pretend anything. इथे भीती वाटली तर वाटली सांगायची लाज नसते. मैत्री ही गोष्टच वेगळी असते. वाईट वागलं तरी तुटत नाही आणि नीट वागायची सक्ती नसते. फक्त जपायचं असतं सर्व. फुलासारखे. न दुखावता. You have the freedom to do what you want and you know they wont judge you. And then you know, that some people will run away when they see you differently and would not understand the reason why----- keep away and they have a different agenda to follow. चूक बरोबर करत बसलो तर फरक काय उरला. त्या दरवाज्याशी बसून खूप विचार येत होते. त्याचे मंथन चालू होते. खरं तर इथे शांतता आहे तर विचार का नाही थांबत असं वाटतं मला कधी तरी. मग सर्व गणितं जोवर सुटत नाहीत तो वर कसे ते विचार तरी थांबणार. पण छान वाटतं होतं. काही दिवसांपूर्वी I was listening to a lesson by one of the greatest philosopher / writer of his times, मला अचानक साक्षात्कार झाला माझ्या मधल्या एका वाईट गोष्टीचा. या बद्दल मला अनेक मित्रांनी अनेक वेळा सांगून हे पटलं नाही ते आज पटलं. 'Imagination in my thoughts'. I have been fighting this battle for a long time and it hurts me like nothing. .....whatever that is. I have started to get rid of those thoughts and keep telling my mind that do not react to imaginations. They are not true. Why am writing all this, is because this is the time that you will get to find yourself. Its this time that will help you to get out of the chaos that is going around you each and every moment and in your minds. With pleasure comes pain ....always. The question is does this work the other way round ? I need to find all the answers and I need to search for them soon enough.... Oh well. Just writing some thoughts which I am sure some will find so stupid. हे जे काही वर लिहिला आहे त्यावरून आता हे लोक मजा घेतील. Pan I think for some things that have happened in the past its too late.
उतरतांना मी आणि पिंटू एकत्र उतरलो. उपाय गाडीतच थांबला होता आणि झोपला होता. जागा केला आणि तिथून आम्ही निघालो. परत येतांना क़उ बीट च्या शेजारी जे छोटे हॉटेल आहे तिथे ऑम्लेट पाव खाऊन घरी परत आलो.
रात्रीच्या चर्चेत असे ठरले की एका वेळी एकाच गड करायचा कारण उन्हाचा त्रास वाढू लागला आहे.
No comments:
Post a Comment